ब्रेकिंग न्यूज़:पंढरपूर पर से बड़ी खबर निकल कर आ रही है कि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप सोहळा येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ इस उपक्रम के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, विधायक समाधान आवताडे, विधायक गोपीचंद पडलकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।स्वच्छता, सेवा आणि श्रद्धेचा संगम, 'निर्मल वारी'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची 'निर्मल वारी' व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा 'चरणसेवा' या उपक्रमांचा समारोप समारंभ पार पडला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा प्राचीन काळापासून शतकानुशतके अखंड सुरू आहे. महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतून आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पायी पंढरीकडे मार्गक्रमण करतात. मोगलांच्या आक्रमणाच्या काळात आणि इंग्रजांच्या राजवटीतही ही वारी कधीच थांबली नाही. सर्व संकटांवर मात करत ही परंपरा अखंड सुरू राहिली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि भक्तिमार्गाची राजधानी असलेल्या या भूमीत वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, हे आपले कर्तव्य आहे.पालखी मुक्कामाची गावे आणि पंढरपूरमधील रोगराई व दुर्गंधीची समस्या सोडविण्यासाठी 2016 मध्ये प्रथमच 'निर्मल वारी' उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर 2017 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत 'चरणसेवा' हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना युवा डॉक्टर आणि स्वयंसेवक अत्यंत भक्तिभावाने सेवा करताना दिसले. खऱ्या अर्थाने भारताच्या युवा शक्तीचे दर्शन यामधून घडते. त्यांची सेवा पाहिल्यानंतर भारताची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्र धर्माचे खरे स्वरूप काय आहे, हे स्पष्टपणे जाणवते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी 14 जिल्ह्यांमध्ये वारीचे अत्यंत सुयोग्य नियोजन करण्यात आले. या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. यामध्ये 5000 फिरती शौचालये, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूरचे वाळवंट स्वच्छ करून चंद्रभागा नदी निर्मळ करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये 30 ते 35 लाख वारकरी येऊन गेल्यानंतरही पंढरपूर स्वच्छ राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते हैं।
ब्रेकिंग न्यूज़:पंढरपूर पर से बड़ी खबर निकल कर आ रही है कि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप सोहळा येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ इस उपक्रम के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति।
India Crime News 24
0
Post a Comment